या क्षेत्राला भेट दिलेल्यांची नावे :
१ ] श्री नरसिंह सरस्वती
'महालक्ष्मी कोल्हापुरासी, दक्षिण काशी करवीर, तया सन्निध असे बरवा, कोल्ह्यासी नृसिंह देव ' असा उल्लेख गुरुचरित्रात आढळतो.
२ ]श्री समर्थ रामदास स्वामिनी इथे दोनवेळा भेट दिल्याचा उल्लेख आढळतो.
३] श्री सिद्धेश्वर महाराज (१७३३-१८०१) यांचा १२ वर्षांपेक्षा जास्त काल या तीर्थक्षेत्री मुक्काम होता. त्यांचा वाडा आजही इथे अस्तित्वात आहे.
४] श्री बाबा महाराज उर्फ रामचंद्र पंडित यांचा जन्म नरसिंहपुरी झाला. त्यांची समाधीही इथेच आहे.
५] संत नामदेव महाराजांच्या पूर्वजांच हे कुलदैवत असल्यामुळे सातवे पूर्वज यदुशेठ हे इथेच राहावयास आले होते.
६] पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या श्री सिद्धाचारित्र या पोथीत खालील उल्लेख आहे:
" अतिरम्य कृष्णा तीर, महास्थान कोळेनरसिंहपूर
सन्नीध पाहोनी पर्वत थोर, योग मंदिराते उभविती". (अध्याय १९, ओवी ८)
७] संकेश्वरचे शंकराचार्य श्री संत कल्याण सेवक महाराज यांचा १९३६-१९३८ अखेर येथे मुक्काम होता.
८] योगानंद महाराज नावाचे योगी बरीच वर्षे इथे होते.
९] डॉकटर पारनेरकर महाराज.
१०] डॉक्टर काटे यांनी इथे अनेक वर्षे साधना केली.
११] श्री काणे महाराज, बेळगाव
१२] श्री चिले महाराज
१३] श्रीधर स्वामी
१४] भक्तराज महाराज, इंदूर.
१५] श्री झुरळे महाराज
१६] श्री मोरोपंत पंडित
१७] श्री संत हरी काका
१८] श्री ईश्वरानंद स्वामी महाराज, कराड.
१९] सती गोदावरी माता, साकुरी
२०] श्री गो. नि. दांडेकर
२१] दिगंबर शास्त्री जोशी व रामचंद्रबुवा या दोघांनी करवीर शंकराचार्य पीठ भूषविले.
२२] छत्रपती शिवाजी महाराज
२३] सातारचे छत्रपती श्री शाहू महाराज.
२४] महादजी शिंदे.
या शिवाय कोणासही माहित नसलेले थोर सत्पुरुष इथे येऊन गेले आहेत.
याक्षेत्राच्या परिसरातील काही सत्पुरुष:
१] श्री अप्पाजी पंत कुलकर्णी, बहेकर
२] श्री तुकाराम महाराज, बहेकर
३] श्री रामचंद्र महाराज, तिकोटेकर.
४] जंगली महाराज, रेठरे हरणाक्ष
५] धोंडी बाबा महाराज, पलूस
६] धोंडीबाबा मुधाळे महाराज, इस्लामपूर
७] राधाकृष्ण स्वामी, रहिमतपूर
८] विष्णूदास महाराज, रहिमतपूर
९] श्री दत्त महाराज, अष्टे
१०] संबू अप्पा, उरण इस्लामपूर
No comments:
Post a Comment