Thursday, September 30, 2010

कृष्णा महात्म्य अंतर्गत ज्वाला नरसिंहाचे वर्णन

     वेदव्यास रचित स्कंद पुराणातील सह्याद्री खंडातील कृष्णा महात्म्य    अंतर्गत ज्वाला नरसिंहाचे वर्णन . 








Thursday, September 16, 2010

Relation Between Narsimha And Lord Dattatreya.

According to the 15 chapter of gurucharitra :-

 
When The Guru (Jupiter) is in the Sinha (leo) all the rivers have union with Bhagirathi. When guru is in Kanya (Vibro) Bhagirathi comes in Krishna. Have bath in Patal Ganga and see Mallikarjuna. Baths at Kaveri Sangam, Payaswini and Bhavanashini are virtuous. See places like Samudraskanda, Sheshadri, Shri Rangnath, Padmanabh, Shrimat Anant, Trimamalla, Kumbhakonam Kanyakumari, Matsyatirth, Pakshitirth, Rameshwar, Dhanushkoti, Mahalakshmi at Kolhapur, Mahabaleshwar, origin of Krishna. Bahe, Narsinhadeo at Kolegaon Bhuvaneshwari at Bhilawadi, Shrupali, Chhaya Bhagwati (Vishwamitra's place) Shweta Shring, whence Krince flows northwards, Kalyan etc


महाबळेश्वर तीर्थ बरवें |
कृष्णाउगम तेथें पहावें |
जेथें असे नगर "बहें" |
पुण्यक्षेत्र रामेश्वर ||

तयासंनिध असे ठाव |
कोल्ह्ग्रामी नृसिंहदेव |
परमात्मा सदाशिव |
तोची असे प्रत्यक्ष ||
           -गुरुचरित्र अध्याय पंधरावा | ७५-७६ ||





According to the 22 chapter of gurucharitra :-

 
Namdharak: "Leaving other holy trees why Shri Guru lived under the Audumbar tree? Greatness of Ashwattha is described even in the Vedas, Why then he preferred Audumbar?"


Siddha: "Shri Vishnu took Narasinhawatar to kill the demon Hranyakashyapu. He tore the belly of the demon by his nails, took out the intestines and put them around his neck as a wreath. Narsimha's nails were filled with strong poison and so caused great heat in his body. Shri Lakshmi took Audumbar fruits and thrush Narsimha's nails in them. The poison and the heat of the body subsided and Lakshmi and Narasimha were pleased. So they blessed the Audumbar tree, `You shall always bear fruits and people will worship you as the Kalpataru. Strong poisons will be subsided even by your sight and sterile women will get issues if they worship you with devotion.'


Audumbar is a Kalpataru in Kaliyug, hence Shri Guru lived under it Brahma, Vishnu and Mahesh live here in the form of Shri Dattatreya.

 
ऐसा वृक्ष औदुंबरु |
कलियुगीं तोचि कल्पतरू |
नरसिंहमूर्ति होता उग्रु |
शांत झाली तयापाशीं ||



याकारणे श्रीगुरूमूर्ति |
नृसिंहमंत्र उपासना करिती |
उग्रत्वाची करावया शांती |
औदुंबरी वास असे ||
 अवतार आपण तयाचे (नृसिंह देवाचे) |
स्थान आपुलें असे साचें |
शांतवन करावया उग्रत्वाचें |
म्हणोनी वास औदुंबरीं ||
            -गुरुचरित्र अध्याय एकोणिसावा २६, २७, २८ ||


Monday, September 13, 2010

मूर्ती वर्णन

हे नारायणा ! तुझे मुख मंडळ भाव्योदत्त स्वरूप निधान ,दिव्य तेजोवलय व्यापून खाली रुळणारी तुझी आयाळ खरोखरच तुला



" ज्वलंतं सर्वतोमुखं " ठरवणारी आहे .आपल्या सिंह नादाने गलित गात्र व्हावे अशी गर्जनेची जाणीव देणारी जिव्हा ,कृतकृत्यावर दृष्टी ठेवणारे तेजपुंज नेत्र ,आर्त भक्तांची हक चटकन ऐकता यावी म्हणून उभारलेले कर्ण ,विशाल भाल प्रदेश आणि त्यावर धारण केलेला किरीट ,तुझे दर्शन खरोखरच अपूर्व आहे.


हे प्रभो ! आपला अंत होऊ नये म्हणून अनंताला कोंडीत पकडणारा क्रूरकर्मा हिराण्याकाशिपुचा उंबरठ्यावर तू आपल्या मांडीवर आडवा केला आहेस .आपला उजवा पाय उंबरठ्यावर भक्कमपणे टेकवून ठेवला आहेस .तू तुझ्या मांडीवर हिराण्याकाशिपुला पूर्ण जखडून टाकले आहेस .डाव्या पायच्या लवणीत दैत्याचा ढालीसह हात निष्प्रभ करून आपल्या हाताने दैत्याचा उजवा खड्गधारी हात पकडून ठेवा आहेस .उजवा हाताने दैत्याचा उजवा पाय धरून स्वतःच्या उजव्या उरू- सामर्थ्याने त्या दैत्याचा डावा पाय मुडपून ठेवला आहेस. ब्रह्मदेवाचा शब्द खोटा ठरू नये म्हणून वज्राधिक नखस्पर्शाने तू हिराण्याकाशिपुचे पोट कसे विदारण केले असशील ते तुझे नखाग्र दैत्याच्या उदरात घुसलेली पाहून आकलन झाले.



हे नरहरे ! पाशवी सामर्थ्याचा अंत करून शत्रूच्या शिरावर आपला कृपाहस्त ठेवला आहेस .धन्य तुझी करुणा !









प्रभावळीचे दशावतार ठळक व आकर्षक दिसत आहेत ,कीर्तीमुख हे आगळे आणि भव्य आहेत .शेषाचा वेढा असल्या प्रमाणे वळणाची महिरप मूर्तीच्या पार्श्वभागी आहे.






देवतेच्या डाव्या पायाजवळ भक्तप्रल्हाद व लक्ष्मी यांच्या सुबक मूर्ती आहेत.







देवतेच्या उजव्या पायाजवळ भूदेवी व गरुड यांच्या सुबक मूर्ती आहेत .


























विश्वव्यापी नरहरीचे पाउल व लक्षवेधी अंगठा .











श्री  नरहरीचे  नयनरम्य मुखमंडल




शांत स्वरूपातील श्री श्यामराज








Monday, September 6, 2010

jwalanarsimha prasanna



श्री ज्वालानृसिंह प्रसन्न 

दर्शन मात्रे मन कामनापूर्ति