पाळणा
जो जो जो जो रे सिंहवदना .नरसिंहा कुल भूषणा |
पाळणा बांधियला जडिताचा,पालख हा सोन्याचा |
चांदवा लाविला मोत्याचा बाळां निजवी आता |
प्रल्हाद विनवी घनश्यामा ,घेई तू विश्रामा |
दैत्य मारिला उन्मत्त,स्तंभी प्रकटे सत्य |
निद्रा करी आता झडकरी ,नीज नीज रे श्रीहरी |
चतुर्दशी वैशाख तिन्हीसांजी अवतार तू घेसी |
नर मृग रूप तुझे नक्षत्रे स्वातीवर तू येसी |
त्रिलोकीचा तू पालक ,ऐसी कीर्ती ऐकियली |
म्हणुनी धाव ती घेतली तुझिया पायी देवा |
कर जोडूनी या , तुजला मी देवा आता शरण |
अभय हस्त तुझा ,शिरी ठेवी कृपा करी नरसिंहा |
devach palana kupach chan jhala aahe.
ReplyDeletedear devotee,`gud attempt , but logical thinking did narsimha came with hiranyakashipu from holy piller................or after cracking piller he killed demoned .....ref. Nrsimha akkhyanan................hare braphudas ji
ReplyDelete