शनिवार हा नरसिहाचा वार. वैशाख शुध्द चतुर्दशी दिवशी नरसिंह जयंती असते
सायंकाळी उत्सव साजरा करतात.
सायंकाळी उत्सव साजरा करतात.
श्री नृसिंह व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमी दिवशी करावे
|| ॐनृसिहाय नमः|| १०८ वेळा जपावे.
षोडशोपचारी पूजा करावी.
त्रयोदशी व्रत -कोणत्याही महिन्याच्या गुरुवारी त्रयोदशी दिवशी हे व्रत करावे
द्वादशी व्रत -फाल्गुन महिन्यातील कृष्ण द्वादशीला हे व्रत करतात
चतुर्दशी व्रत -वैशाख शुध्द चतुर्दशीला हे व्रत करावे शनिवार नक्षत्र स्वाती व सिद्धी योग शुभ मानतात
'क्ष्रौम' महा बीज मंत्र आहे, 'क्ष' हे शक्तीचे द्योतक आहे, 'र' हे ब्रह्माचे निदर्शक आहे 'औ' म्हणजे उर्ध्वकेशी होय आणि 'म' कार दुखहरण करणारा बिंदू आहे. अत्री ऋषींनी गायत्री छंद मध्ये स्वरबध्द केले आहे. ॐ काराने संपुटीत केलेला जप सिद्ध होतो कोणत्याही महिन्याच्या शुध्द त्रयोदशीला सुरुवात करावी व समाप्ती सुद्धा त्रयोदशीला करावी
"ॐनमो भगवते नरसिहाय।"
"ॐनमो नारायणाय।"
"ॐनमो नारायणाय।"
याही मंत्राचा जप करावा
No comments:
Post a Comment