Saturday, September 17, 2011

Lord Narsimha at Mahabaleshwar


सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथे श्री महाबळेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. प्राचीन काळी महाबळ व अतिबळ या दोन असुरांनी येथे धुमाकूळ घातला. श्री शंकरांनी महाबळाचा वध केला व त्याच्याच नावाने हे गाव वसले गेले. अति बळाचा वध श्री विष्णूने केला. ती दोनी मंदिरे श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे असून या दोहोंच्या मध्ये श्री नरसिंहाचे छोटे व प्राचीन मंदिर आहे.